तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?

 "आत्मबल प्राप्त झालेला माणूस नेहमी मोकळे पणाने जगतो तर सदैव अविश्वास दाखवनारी व्यक्ती आकासलेले जीवन जगत असतात त्यांना विश्वास करण्याच्या शक्तीचे ज्ञान माहित नसते "

माणसाला अंतर्मन असते हे तर सर्वांना माहित आहे पण काही तर या मनामुळे दुःखी असतात, आता हे कशामुळे कारण तुम्हाला माहित आहे, का?तर तुलना करणे माणसाचे हा माणसाची वाईट सवय आहे, प्रत्येक गोष्टीला दोन भागात विभागाने आणि प्रत्येक गोष्टीला (negetive)विचार मांडणार हा माणसाचा गुण आहे. त्यात माणसाची काही चूक नाही माणसाचे मन तुलना करण्यासाठी प्रबळ असते. त्यामुळे त्याच्या जीवनाला अविश्वासाचे ग्रहण लागते अशा लोकांच्या मनावर नियंत्रण नसते,अशा व्यक्तीना स्वतःच्या मनावर विजय मिळता येत नाही,या उलट काही लोक स्वतःच्या मनावर विजय मिळवतात असे लोक विश्वाशी असतात.

2. विचारच्या कक्षा -:

अशा माणसाच्या विचारच्या कक्षा नेहमी रुंदलेल्या असतात असे व्यक्ती जगाला आपले घर मानतात असे व्यक्ती संकुचित व्रत्ती पासून कोसो दूर असतात.

3. आत्मबल हे काय असते?.

आत्मबल मनुष्याच्या अंतरामनातील दर्डता ज्या माणसा मध्ये आत्मबलची कमतरता असते त्या व्यक्ती धैर्यवाण नसतात ते लहान मुला प्रमाणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वाटपाहू शकत नाहीत अशा व्यक्तीकडे सहन शक्तीची कमी असते, त्यामुळे अशा विश्वासाची कमतरता असते, आत्मबल आहे अशा व्यक्ती कडे स्वीकार भाव असतो,

4. तुलनात्मक मनामुळं त्रस्त झालेला व्यक्ती अविश्वाशी, तर मनाला नियंत्रणात ठेवून त्यावर "अधिराज्य गाजवतात" अशा व्यक्ती विश्वाशी म्हटले जाते,

5. जो पर्यन्त तुमच्या मनात विश्वास निर्माण होत नाही तो व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही,

6.विश्वासात इतकी शक्ती आहे की त्यामुळे प्रत्येक रोगातून मुक्त झाले म्हणून समजा

7. उत्तेजनातून आलेला विश्वास काही वेगळाच असतो ना?

तुम्ही एखादया आवडत्या अकॅशन हिरोचा चित्रपट पहिला आहे. आणि त्याचे प्रत्येक अकॅशन निरक्षण करून त्यातून आपण तशी अकॅशन करू शकतो या करिता  उत्तेजना मिळते.

वरील सर्व व्यक्त होणारे विचार हे माणसाला काही काळापर्यंत आहेत, केवळ पाण्याचे बुडबुडे आहेत, कारण पैसा, संपत्ती,वय हे कालानुरूप बदलत राहते, परंतु माणसाच्या अंतरमनात तयार झालेला विश्वास चिरंतर आहे, त्या नुसार आपण चालेल पाहिजे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?