K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?

 मित्रानो बऱ्याच  लोकांच्या जीवनात विशिष्ट शब्दला खूपच महत्वाचे असतात, ते शब्द त्यांच्या साठी पेरणादाई असतात ते त्यांना विशिष्ट काम करण्यासाठी पेरणा देतात,त्याच प्रमाणे" k" इंग्लिश शब्द पासून खूप पेरणा घेता येते, आपण "K"शब्दाची परिभाषा म्हणजे "K"फॉर knowledge व "K"फॉर king म्हणजे ज्ञानाचे राजा बना बरोबर ना?"K"या know म्हणजे अनुभव असे अनेक पेरणादाई शब्द तयार होतात,मी तर वरील शब्दापासून पेरणा घेऊन आताच ज्ञानाचे राजा बना व ज्ञान मिळवण्याची कला विकसित करा ते तुमच्या साठी महत्वाचे आहे,

1. प्रेरित होणे -:

ज्ञान मिळवण्यासाठी पेरणा महत्वाचे तुम्ही जिथे जाता तिथे तुम्हाला ज्ञान घेण्याची पेरणा मिळाली पाहिजे, तुम्ही एखादी चंगली फ्लिम बघता जे चांगले विचार असतात त्यापासून तुम्ही प्रेरित होता आणि ज्ञान मिळवतात, चांगले लेख वाचता त्याचा पासून तुम्ही प्रेरित होता कारण ज्ञान प्रेरित होणे महत्वाचे आहे,

2. ज्ञानाची भूक -:

माणसाला ज्या प्रमाणे शरीरसाठी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मेंदू विकसित करण्यासाठी साठी नवीन ज्ञान मिळवायची भूक पाहिजे, ज्या प्रमाणे शरीरला जर भूक लागत नसेल तर शरीर योग्यरित्या काम करीत नाही, तसेच माणसाला ज्ञानाची भूक नसेल तर मेंदू योग्य रित्या काम करू शकत नाही. तो विकसित होऊ शकत नाही, त्यासाठी ज्ञानाची भूक वाढवा जीवन संदर्ड बनवा.

3. झपाटलेले होआ-:

तुम्ही एखादे व्यक्तीकडून कोणते ही गोष्टीचे ज्ञान मिळवायचे आहे, त्यासाठी तुमच्या शरीरात झपाटलेला पणा असला पाहिजे. जो पर्यंत तुम्ही ज्ञान मिळवत नाही तो पर्यंत त्या गोष्टी चा पिच्छा सोडता कामा नाही, असे माणसे ज्ञान मिळण्यासाठी आग्रहस्थानी असतात.

4. ज्ञान परिपूर्णता न समजणे -:

माणसात असे काही अटीट्युड असतात की त्यामुळे माणसाच्या ज्ञानाच ऱ्हास होतो, स्वतःला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे, ज्ञान घेण्यास कुचराई दाखवणे हा अटीट्युड स्वतःचा ऱ्हास करणे म्हणून समजा म्हणून ज्ञानाची भूक सतत तेवत ठेवली पाहिजे.

5. छोटया गोष्टी तुन मोठे ज्ञान -:

प्रत्येक छोटया -छोटया गोष्टीत मोठे ज्ञान दडलेले असते, परंतु ते माणसाला आत्मसात करता आले पाहिजे, मोठया कार्यातुन ज्ञान मिळते असे नाही, छोटया कामाच्या ज्ञानातून किंवा अनुभवातुन मोठे कार्य पार पाडत असतो.

6. पूर्व अनुभव -:

पूर्व अनुभव हा माणसाचा तेजस्वी पणा आहे, तो त्यांनी टिकवून ठेवला पाहिजे. पूर्व अनुभव या ज्ञानाच्या शिदोरीतून  कार्याच्या पुढील दिशा ठरवल्या जातात आता तुमच्यावर अवलंबुन आहे, की, तुम्ही पूर्व अनुभवचा फायदा घेता किती ?

असेच पेरणादाई पेज करता like करा follow करा खालील बटन.

,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?