जिवन जगताना प्रत्येक क्षण मनसोक्त जगा

 काही लोकांना जिवन जगताना त्याना आपल्या आनंदाचे क्षण पुढे ढकलण्यात खूपच उत्सुक असतात, परंतु असा कोणताही क्षण नसतो, तो जीवनात परत निवांत असतो. म्हणून योग्य त्या वेळी जीवनात त्या क्षणचा आनंद घेतला पहिजे, आपल्या प्रत्येकलाच माहित असते कीं जगण्यासाठी वर्तमान पेक्षा चांगला क्षण नाही म्हणून मित्रानो प्रत्येक क्षणाचा माणसाने भरभरून आनंद मिळवण्यासाठी सदउपयोग केला पहिजे,तरच जिवन आनंददायी होते,आयुष्याचा खरा आनंद मिळतो.

      बऱ्याच व्यक्ती आपण या जगात जास्त काळ राहायला आलो आहेत, अशा प्रमाणे वागतात. मित्रानो आपण सहल बाहेर गेलो तर आपण त्या क्षणाचा आनंद घेण्यास किती, उत्सुक असतो कल्पना करा आहे ना रोमांचक मित्रानो का?

कारण आपल्याला महिती असत सहल पाच दिवसाची आहे, आणि हा क्षण पुन्हा सहजा सहजी येणार नाही, म्हणून तुम्ही परिपूर्ण पाच दिवसच्या सहलीचे क्षण कॅमेरा मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करता, खरं ना हे, मग दररोज जीवनात पण तसाच आनंद घेतला पहिजे ना?

•पेरणादायी बोल

1"मित्रानो तुम्ही पाण्यात पडल्या मुळे बुडत नाही तर तुम्ही तिथंच राहिल्या मुळे बुडता "

2"प्रत्येक क्षण असा जगा की, तो तुम्हाला परत मिळणार नाही

"असे पेरणा पेज फोलो करा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?

K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?