इतका चांगला परफोरम्स द्या कि सर्वांना तुमची दखल घ्यावीच लागेल
हो तर मग तुम्ही इतका चांगलाला परफॉर्मन्स द्या कि सर्वांना तुमची दखल घेतली पाहिजे, तुम्ही जे काही कराल त्याचावर इतके प्रेम करा की, ते तुमच्या कलाकृती तुन उमलू द्या तुम्ही जितके आपल्या कलेला चैतने त्याचा पट तुम्हाला यश मिळेल. कला संपन्नता, सर्जंनाशिलता मनाची कला अभीव्यक्ती असते साधन संपत्तीचा कलात्मक उपयोग यातून खूप काही साध्य होऊ शकते.
फक्त चांगल्यातली चांगले अभिव्यक्त करणे एवंडाच ध्येय न ठेवता जगण्याच्या प्रत्येक क्षणात संपूर्ण अस्तिवाशी व हेतू विना केवलं स्थितीत असणे आणि स्वतःला सहज अभिव्यक्त करणे गरजेचे आहे.
अनेक घटना स्वभावतली घडत असतात पण तुम्ही आपला प्रवास सोडू नका.
संपूर्ण तन मनाने कामात कार्यरत राहणे मोलाचे ठरते त्यासाठी स्वतःवरील वं आपण स्वीकारलेल्या प्रवास विषयी नितांत श्रदधा विश्वास असणे गरजेचे आहे. कोळसा खान खोदत असताना ज्या प्रमाणे आपल्याला एखादा हिरा लागतो, त्या हिऱ्याला जसे ठोकून -ठोकून पैलू पाडावे लागतात तेव्हाच त्या हिर्याला मौलेवान सौदर्य प्राप्त होते,
त्याच प्रमाणे तुमची प्रांजलता काही न मागणे आणि सामर्पण ता नेहमी च कमाल येते असते.
• अनेकदा यश विरहित जीवनची आपल्याला भीती वाटते खरं तर भीती जीवनातील समस्या आहे, हे प्रथम लक्षात घ्या भीतीला एक कारण असते भीती पासून दूर पळण्याचे आपली व्रत्ती पेक्षा भीतीला समोर -समोर भिडलो तरच आपण त्यावर मात करू शकतो.
आपण ज्या परस्थिती आहोत तसेच त्या परस्थिती ला समोर जायला पाहिजे, भीती ला तुम्ही जवळ फिरकू दिले नाही पाहिजे, तरच तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकता नाहीतर नाही, आपल्या ला वाटणारी असुरक्षिता वं मनातील गोंधळ काही तरी गमवायची भीती अशा किती तरी भीती आपला वाईट चेहरा घेऊन समोर येत असतात एवढे लक्षात ठेवले पाहिजे की, भीती पासून पळणे म्हणजे भय वाढवणे होय तुम्ही भीती वर मात करून चांगला परफॉर्मन्स देउ शकता,
भीतीला समोरासमोर भिडला तरच त्या पलीकडे यश वैभवाची भेट तुम्हाला मिळेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा