कामाच्या मानसिक तनवातून मुक्ती
मित्रानों प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतः च्या कामातून मानसिक तणाव होऊ शकतो, ते त्याच्या नियोजनातुन होऊ शकतो, तुमची कामे नियोजित असतात का?
1. आपण जे हि काम करता ते अव्यवस्तीत व अनियोजित आणि अनुउत्पादक असत असे तुम्हाला जाणवत का?
2. तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कामशी झगडत असता का?
3. काम करत असताना बरीच उलथा पालथ होत असल्यानी कामे कोणत्याही वेळी करण्याची सवय आहे का?
4. सदैव होणाऱ्या कामतील बदला मुळे तुम्हाला तणाव निर्माण होतो का?
5. तुम्ही आपल्या संपूर्ण कामाची यादी बनवता परंतु त्यानुसार तुमचे काम होत नाही असे तुम्हाला वाटते का?
वरील कारण पहाता तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन नाही असे दिसून येते, किंवा ते काम करण्याची व्यवस्था नाही, असे अडाळून येते, त्यामुळे तुम्ही कामाचे नियोजन करण्याच्या बाबतीत निरुत्साही असता.
म्हणून मित्रानो वरील समस्या टाळण्या करिता आपण मूड मेमरी आणि मोसमचे
गुलाम बनू नका मूड नुसार काम केले तर ते काम नियोजन शून्य होते,काम करण्याची भावना निर्माण होणे नंतर ते काम करणे, परंतु कर्म हेच भावनाने कार्यान्वित होते, म्हणूनच कामाला सुरुवात केली की भावना आपोआप तयार होतात म्हणून प्रथम कर्म नंतर भावना
,म्हणूनच कामाची भावना निर्माण होण्याची वाट न पहाता कामाला सुरुवात केली पाहिजे, म्हणूनच तुम्ही तुमच्या कार्याचा वेग वाढवा भावना, मूड आपोआप तयार होतात.
माणसाने भावना व मूड गुलाम होण्यापासून थांबले पाहिजे तरच वेळेचे नियोजन यशस्वी होते, व माणसाला कामाच्या मानसिक तनवातून मुक्ती मिळते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा