तुम्हाला वाटते का तुम्ही सर्वाना आवडावे you like every people

 मित्रा हो अनेक माणसा मध्ये काही व्रत्ती असतात, की ते कधी कोणत्याही चुकीला स्वतःला कधी दोष देत नाहीत मी म्हणतो ते बरोबर आहे ना?

तुम्ही गुन्हेगार लोकांना पहिले आहे का? की त्यानी आज पर्यंत छोटया मोठया कारणावरून अनेक लोकांना मारले आहे, व लोकांना कृरुर वागणूक दिली आहे, हे सर्व लोकांनी पाहितले आहे,परंतु तो व्यक्ती स्वतःला कधी गुन्हेगार मानत नाही बरोबर ना?

हे काही नवीन नाही माणसाला सवय आहे, स्वतःला दोष न देण्याची तो प्रत्येक चुकी मध्ये दुसऱ्याला दोष देत असतो,हा तर माणसाचं गुण आहे,

म्हणून माणसाला दोष आवडतं नाही प्रशंसा आवडते, प्रशंसा हि माणसाला जोडणयाच काम करते, म्हणून तुम्ही तुमच्या शब्द भंडारमधील प्रशंसा शब्द जास्त वापराला पाहिजे,परंतु तो योग्य वेळी वापरायला हवा आणि तो वापर शिकले पाहिजे,

तुम्ही स्वतःला कधी प्रश्न केला आहे, का?तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते व का आवडते? केला का नाही, नाही ना? मग कराचकारण तुम्ही ज्या गुणा मुळे त्याला पसंद करता तेच तुमचे उत्तर आहे,

दुसरे म्हणजे तुम्ही असे पाहितले आहे का कधी, तुमचा मित्र तुम्हाला पसंद नसणारा टॉपीकवर तुम्हाला भाषण देत आहे, आणि तुम्ही ते ऐकत आहात, असं होत ना?कारण लोकांना त्यांचं बोलण ऐकणारे लोक खूप आवडतात, ते अशा माणसाला like करतात म्हणून आपण ऐकणायची सवय लावून घेतली पाहिजे.

महत्वपूर्णता माणसांना महत्व खूप आवडतं ते मिळवण्यासाठी मनसे काही पण करू शकतात, स्वतः चे महत्वपूर्णता वाढवण्यासाठी माणूस इतकी धडपड करत असतो, महत्वात मिळावी हि प्रत्येक व्यक्ती तीव्र ईच्छा असते,तुम्ही त्याच्या साठी महत्वाचे आहात का शोधत असतात,

असे लोक सर्वांना जास्त आवडतात तेच लोक तुम्हाला like करतात,


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?

K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?