विजय दशमी हा विजयाची पेरणा देणार सन आहे,तुम्हाला माहित आहे का?

    आपण दरवर्षी विविध सन साजरे करतो, ते सन आपल्याला विशिष्ट दिवसाचे महत्व सांगतात आणि आपल्याला प्रेरणा घेण्यास प्रवृत्त करतात,तसेच आज "विजय दशमी " यांनी की, दसरा सनाबद्दल विचार मांडत अहोत, विजय दशमी यांनी विजय सत्याचा असत्यावर, चांगलाविचाराचा वाईटअविचारांवर आहे, आहे ना आजचा दिवस वाईट विचारांवर मात करून चांगले विचार आत्मसात करण्याचा दिवस मग तर आज प्रण केला पाहिजे कि, आपण चांगले विचार आत्मसात केले पाहिजे.

विजयदशमी हा दिवस मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांनी लंका पती रावण यांचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता. त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण विजय दशमी हा सन साजरा केला जातो.

मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाने आपल्या अतुल्य शौर्य वापर करून रावणावर विजय मिळवला त्या प्रमाणे माणसाने पण आपला कोणत्या ही कामाला बेस्ट देउन विजयमाल खेचून आणली पाहिजे.

संकटे हे जरी समुद्रा प्रमाणे असले तरी त्याच्यावर सेतू बांधण्याची कला विकसित केली पाहिजे, ना संकटावर विचार प्रकट करीत बसले पाहिजे, त्याच्यावर सोलुशन शोधले पाहिजे कारण प्रत्येक संकटावर सोलुशन असते, ते शोधा विजय साजरा करणे सहज साध्य होईल,

आपण कोणत्याही कामात यश प्राप्त करून विजय साजरा करू शकता,या दुसऱ्याच्या मनावर राज्य करून विजय दिन साजरा करू शकतो, विजय हा विजय असतो, "विजयदशमी"सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

प्रेरांनादाई बोल:-

1)कोणत्याही गोष्टीचा बदल घडवण्याचा पर्यंत्न स्वता पासून केला पाहिजे.

2)आपला विजय आपल्या प्रयत्नावर अवलंबून असतो

हॅपी विजय दशमी 💐


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?

K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?