सिबिल स्कोर कसा वाढवतात
आता आपण कोणत्याही बँकेत गेलातर बँक प्रथम आपला सिबिल स्कोर चेक करतात,सिबिल स्कोर
नुसार बँक तुमची credibility check करते CIBIL Ful form credit informetion
Bureau(India)limited असून सदरील कंपनी स्कोर माहिती गोळा करते ज्या बँका,
फायनान्स,यांच्याशी संलग्न असतात ते सिबिल कंपनी त्यांच्या कडून data मिळवतात व
सिबिल स्कोर तयार करतात, सिबिल स्कोर आपल्या लोन रिपेमेंट वर अवलंबून आहे, सिबिल
बद्दल माहिती, 1. सिबिल स्कोर -: सिबिल स्कोर आपण तीन याच्यात गणला जातो. 1)जर तुमचा सिबिल( 600-649) या रेंज मध्ये असेल तर तर तो (doubtful) समाधान कारक नाही, 2. जर तुमचा सिबिल( 650-699)दरम्यान असेल समाधानकारक सिबिल गणला जाईल 3. जर तुमचा सिबिल(700-749)पर्यंत असेल तर तो चांगला (good)असा मानला जाईल 4. जर तुमचा सिबिल (750-900)जर आपला सिबिल अतिउत्तम (excellent) मानला जाईल 5. जर तुमचा सिबिल आज रोजी 0 शून्य असेल तर लोन नसल्याने तुमचा सिबिल शून्य दाखवत आहे, सिबिल वाढवानेसाठी टिप्स tips -: 1. सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर नियमित लोन इन्स्टोलमेंट भरणा केला पाहिजे, 2. सिबिल चेक करण्याची पद्धतीत बदल केला पाहिजे, आपण सिबिल जास्त वेळेस चेक केला नाही पाहिजे त्या मुळे सिबिल कमी होऊ शकतो 3.जर आपला सिबिल स्कोर 0 असेल तर लोन घेऊन आपला सिबिल स्कोर वाढ करू शकतात, कोणत्याही छोटे लोन घेऊन नियमित हप्ता भरणा करून पण सिबिल स्कोर वाढ वाढ करू शकता. 4. जर तुम्ही कर्जास जामीनदार( guranttor)असाल आणि तो जर नियमित परत फेड करत नसेल तरीपण आपला सिबिल स्कोर कमी होऊ शकतो त्यामुळे त्याला नियमित कर्ज हप्ता भरणा करायला सांगा म्हणजे आपला सिबिल कमी होणार नाही याची काळजी घ्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा