आलेल्या संधी कडे कसे पाहता

 संधी ही महत्वाची आहे ती व्यर्थ न घालवता तुम्ही त्या संधीचा फायदा घेण्यासाठी किती तत्परता दाखवतात हे महत्वाचे आहे. संधी वेचण्यासाठी जागरूक असले पाहिजे. हे सर्व पहाता सरळ साधे आणि सोपे आहे. पण वास्तविकता पहाता यासाठी तुमच्या वागणुकी मूलभूत बदल घडवणे महत्वाचे आहे, कारण सोपे पर्याय निवडने आणि धोक्यापासून दूर राहण्याचे प्रवतीचे दर्शन हे सामान्य लोक करतात, आणि संधी फायदा घेण्यापासून दूर राहतात असे लोक संधी फायदा घेऊ शकत नाही,त्यांच्यातील दुपट्टीपणा हा त्यांना संधी पासून दूर ठेवत असतो.

1.संकटाचे संधीत रूपांतर करणे -:

आलेले संकटे हे संधी घेऊन येतात ज्या वेळेस आपण आलेला संकटाला समोर जात असतो, त्या वेळेस आपल्याला संधी चाहूल लागते, कारन आपला पूर्ण लक्ष्य आलेल्या संकटावर सोलुशन शोधण्यावर असते, आणि आपण त्या संकटाचे संधीत रूपांतर करता आले पाहिजे,

style="text-align: left;">2. जोखीम स्वीकारणे -:

संधी आणि जोखीम स्वीकाराने हे एकाच नाणेच्या दोन बाजू आहेत. जिथे जास्त जोखीम तिथे संधी पण त्याच प्रमाणात असते म्हणून जोखीम स्वीकाराने महत्वाचे आहे, म्हणून जोखीम आणि संधी प्रमाणे ठरवलं पाहिजे, कारण त्याच प्रमाणात उपलब्धता मिळते.

3. संधीचे यशात रूपांतर करणे -:

संधी यशाची पहिले पायरी आहे,आणि ती स्वीकारणे महत्वाचे आहे, आलेल्या संधीचे तेवढ्याच तत्परतेने यशात रूपांतर करणे महत्वाचे आहे.

4. संधी का मृगजाल -:

काही संधी मृगजालप्रमाणे फसव्या असतात त्या तुम्हाला धोका देउ शकतात कारण ती मृगजाल असते त्याचा अंदाज लावता आला पाहिजे, नाहीतर मृगजाल संधी समजून त्यात तुम्ही फसतं झालं आणि यशा पासून तेवढे दूर जाल हे तितकेच खरे आहे.

5. संधीचे नियोजन करणे -:

आलेल्या संधीचे नियोजन करता आले पाहिजे, नाही तर वेळच्या नियोजन अभावी संधीचे यशात रूपांतर करणे राहून जाते. कोणत्याही कामाचे नियोजन महत्वाचे आहे, कारण त्यावर यश अवलंबून असते, कारण तुम्ही किती तत्परतेने नियोजन लावता त्यावर संधीतून निर्माण यश अवलंबून आहे.

मित्रानो तुम्हाला आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी किती जोखीम स्वीकारता या वर तुम्ही आलेल्या संधी कडे कोणत्या नजरने पहाता याच्यावर अवलंबून आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?

K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?