पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिबिल स्कोर कसा वाढवतात

इमेज
आता आपण कोणत्याही बँकेत गेलातर बँक प्रथम आपला सिबिल स्कोर चेक करतात,सिबिल स्कोर नुसार बँक तुमची credibility check करते CIBIL Ful form credit informetion Bureau(India)limited असून सदरील कंपनी स्कोर माहिती गोळा करते ज्या बँका, फायनान्स,यांच्याशी संलग्न असतात ते सिबिल कंपनी त्यांच्या कडून data मिळवतात व सिबिल स्कोर तयार करतात, सिबिल स्कोर आपल्या लोन रिपेमेंट वर अवलंबून आहे, सिबिल बद्दल माहिती, 1. सिबिल स्कोर -: सिबिल स्कोर आपण तीन याच्यात गणला जातो. 1)जर तुमचा सिबिल( 600-649) या रेंज मध्ये असेल तर तर तो (doubtful) समाधान कारक नाही, 2. जर तुमचा सिबिल( 650-699)दरम्यान असेल समाधानकारक सिबिल गणला जाईल 3. जर तुमचा सिबिल(700-749)पर्यंत असेल तर तो चांगला (good)असा मानला जाईल 4. जर तुमचा सिबिल (750-900)जर आपला सिबिल अतिउत्तम (excellent) मानला जाईल 5. जर तुमचा सिबिल आज रोजी 0 शून्य असेल तर लोन नसल्याने तुमचा सिबिल शून्य दाखवत आहे, सिबिल वाढवानेसाठी टिप्स tips -: 1. सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर नियमित लोन इन्स्टोलमेंट भरणा केला पाहिजे, 2. सिबिल चेक करण्याची पद्धतीत बदल केला पाहिजे, आपण सिबिल जास्त...

आपण केवळ कल्पनाच करीत राहता का?

इमेज
 या लेखाचे शीर्षक जरी कटू असेल परंतु सत्य आहे, हे ही खरे आहे की, कल्पनेत यश समावले आहे, परंतु कल्पना मूर्त स्वरूपात अवतारतात तेव्हा त्यांना खरा अर्थ प्राप्त होतो अन्यथा आपण केवळ भास चिंता निर्माण करीत राहू, खरं तर आपल्या कल्पनात आंतरिक शुद्धता व स्पष्टता आली पाहिजे तिचे कृतीत रूपांतर झाले पाहिजे. कारण माणसाच्या मनात स्पष्टता विशुद्धाता असते जेव्हा त्याच्या हातून घडते तेव्हा ती राहत असते, परंतु स्थिती आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे, आपण अनेकदा आपण कल्पना खूप चांगल्या पद्धतीने करतो पण त्या प्रत्यक्षात कृतीत आल्याच नाही तर? 1. कल्पना -: कल्पना ही कोणत्याही कार्याची प्रथम कृती आहे, कोणत्याही कृतीची सुरुवात कल्पनेतून होते, कल्पना करून माणूस त्या गोष्टी पर्यंत जाण्याची दिशा शोधता येते, कल्पना ही माणसातील सर्वात मोठी शक्ती आहे, तिच्या सहयाने माणूस असाध्य गोष्ट साध्य करू शकतो, मोठ -मोठया संशोधक यांनी पण कल्पना या शक्ती वापर करून आपले संशोधन सिद्ध केले आहे, ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तिथे आपली कल्पना जाते, कल्पना ही माणसातील असम्य शक्ती आहे ती माणसाने जागृत ठेवली पाहिजे, परंतु नुसती कल्प...

आलेल्या संधी कडे कसे पाहता

इमेज
 संधी ही महत्वाची आहे ती व्यर्थ न घालवता तुम्ही त्या संधीचा फायदा घेण्यासाठी किती तत्परता दाखवतात हे महत्वाचे आहे. संधी वेचण्यासाठी जागरूक असले पाहिजे. हे सर्व पहाता सरळ साधे आणि सोपे आहे. पण वास्तविकता पहाता यासाठी तुमच्या वागणुकी मूलभूत बदल घडवणे महत्वाचे आहे, कारण सोपे पर्याय निवडने आणि धोक्यापासून दूर राहण्याचे प्रवतीचे दर्शन हे सामान्य लोक करतात, आणि संधी फायदा घेण्यापासून दूर राहतात असे लोक संधी फायदा घेऊ शकत नाही,त्यांच्यातील दुपट्टीपणा हा त्यांना संधी पासून दूर ठेवत असतो. 1.संकटाचे संधीत रूपांतर करणे -: आलेले संकटे हे संधी घेऊन येतात ज्या वेळेस आपण आलेला संकटाला समोर जात असतो, त्या वेळेस आपल्याला संधी चाहूल लागते, कारन आपला पूर्ण लक्ष्य आलेल्या संकटावर सोलुशन शोधण्यावर असते, आणि आपण त्या संकटाचे संधीत रूपांतर करता आले पाहिजे, style="text-align: left;">2. जोखीम स्वीकारणे -: संधी आणि जोखीम स्वीकाराने हे एकाच नाणेच्या दोन बाजू आहेत. जिथे जास्त जोखीम तिथे संधी पण त्याच प्रमाणात असते म्हणून जोखीम स्वीकाराने महत्वाचे आहे, म्हणून जोखीम आणि संधी प्रमाणे ठरवलं पाहिजे, कारण...

विजय दशमी हा विजयाची पेरणा देणार सन आहे,तुम्हाला माहित आहे का?

    आपण दरवर्षी विविध सन साजरे करतो, ते सन आपल्याला विशिष्ट दिवसाचे महत्व सांगतात आणि आपल्याला प्रेरणा घेण्यास प्रवृत्त करतात,तसेच आज "विजय दशमी " यांनी की, दसरा सनाबद्दल विचार मांडत अहोत, विजय दशमी यांनी विजय सत्याचा असत्यावर, चांगलाविचाराचा वाईटअविचारांवर आहे, आहे ना आजचा दिवस वाईट विचारांवर मात करून चांगले विचार आत्मसात करण्याचा दिवस मग तर आज प्रण केला पाहिजे कि, आपण चांगले विचार आत्मसात केले पाहिजे. विजयदशमी हा दिवस मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांनी लंका पती रावण यांचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता. त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण विजय दशमी हा सन साजरा केला जातो. मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाने आपल्या अतुल्य शौर्य वापर करून रावणावर विजय मिळवला त्या प्रमाणे माणसाने पण आपला कोणत्या ही कामाला बेस्ट देउन विजयमाल खेचून आणली पाहिजे. संकटे हे जरी समुद्रा प्रमाणे असले तरी त्याच्यावर सेतू बांधण्याची कला विकसित केली पाहिजे, ना संकटावर विचार प्रकट करीत बसले पाहिजे, त्याच्यावर सोलुशन शोधले पाहिजे कारण प्रत्येक संकटावर सोलुशन असते, ते शोध...

K शब्द हा तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे माहीत आहे का?

इमेज
 मित्रानो बऱ्याच  लोकांच्या जीवनात विशिष्ट शब्दला खूपच महत्वाचे असतात, ते शब्द त्यांच्या साठी पेरणादाई असतात ते त्यांना विशिष्ट काम करण्यासाठी पेरणा देतात,त्याच प्रमाणे" k" इंग्लिश शब्द पासून खूप पेरणा घेता येते, आपण "K"शब्दाची परिभाषा म्हणजे "K"फॉर knowledge व "K"फॉर king म्हणजे ज्ञानाचे राजा बना बरोबर ना?"K"या know म्हणजे अनुभव असे अनेक पेरणादाई शब्द तयार होतात,मी तर वरील शब्दापासून पेरणा घेऊन आताच ज्ञानाचे राजा बना व ज्ञान मिळवण्याची कला विकसित करा ते तुमच्या साठी महत्वाचे आहे, 1. प्रेरित होणे -: ज्ञान मिळवण्यासाठी पेरणा महत्वाचे तुम्ही जिथे जाता तिथे तुम्हाला ज्ञान घेण्याची पेरणा मिळाली पाहिजे, तुम्ही एखादी चंगली फ्लिम बघता जे चांगले विचार असतात त्यापासून तुम्ही प्रेरित होता आणि ज्ञान मिळवतात, चांगले लेख वाचता त्याचा पासून तुम्ही प्रेरित होता कारण ज्ञान प्रेरित होणे महत्वाचे आहे, 2. ज्ञानाची भूक -: माणसाला ज्या प्रमाणे शरीरसाठी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मेंदू विकसित करण्यासाठी साठी नवीन ज्ञान मिळवायची भूक पाहिजे, ज्या प्रम...