तुमच्या जीवनात विश्वासा हा अविभाज्य भाग आहे असे तुम्हाला वाटते का?
"आत्मबल प्राप्त झालेला माणूस नेहमी मोकळे पणाने जगतो तर सदैव अविश्वास दाखवनारी व्यक्ती आकासलेले जीवन जगत असतात त्यांना विश्वास करण्याच्या शक्तीचे ज्ञान माहित नसते " माणसाला अंतर्मन असते हे तर सर्वांना माहित आहे पण काही तर या मनामुळे दुःखी असतात, आता हे कशामुळे कारण तुम्हाला माहित आहे, का?तर तुलना करणे माणसाचे हा माणसाची वाईट सवय आहे, प्रत्येक गोष्टीला दोन भागात विभागाने आणि प्रत्येक गोष्टीला (negetive)विचार मांडणार हा माणसाचा गुण आहे. त्यात माणसाची काही चूक नाही माणसाचे मन तुलना करण्यासाठी प्रबळ असते. त्यामुळे त्याच्या जीवनाला अविश्वासाचे ग्रहण लागते अशा लोकांच्या मनावर नियंत्रण नसते,अशा व्यक्तीना स्वतःच्या मनावर विजय मिळता येत नाही,या उलट काही लोक स्वतःच्या मनावर विजय मिळवतात असे लोक विश्वाशी असतात. 2. विचारच्या कक्षा -: अशा माणसाच्या विचारच्या कक्षा नेहमी रुंदलेल्या असतात असे व्यक्ती जगाला आपले घर मानतात असे व्यक्ती संकुचित व्रत्ती पासून कोसो दूर असतात. 3. आत्मबल हे काय असते?. आत्मबल मनुष्याच्या अंतरामनातील दर्डता ज्या माणसा मध्ये आत्मबलची कमतरता असते त्या व्यक्ती धैर्यवाण ...